About Us

जय सद्गुरू वधू वर ग्रुप मध्ये तुमचे स्वागत आहे. जय सद्गुरू चे उद्देश सर्व गुरव समाजातील युवा युवती यांच्यासाठी मोफत ऑनलाइन वधू वर माहिती जगातील सर्व गुरव बांधवांना या वेबसाईट मार्फत जोडत आहोत.

जय सद्गुरू गुरव समाज गुरव समाजातील वधू वर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मारुती महादेव क्षिरसागर (गुरव) आणि संचालक श्री. बालाजी बाबुराव आलमले श्री. अभिजीत सुरेश क्षिरसागर, सौ. अर्चना सागर गुरव, सौ. वैशाली संजय कटफळकर, सौ. शामला आरुण बारभाई, श्रीमती. विजया अनिल चाबुकस्वार, श्री. भावेश रोहिदास गुरव, श्री. राजेंद्र रामचंद्र पाटील (गुरव), यांनी सर्व गुरव समाजातील युवा युवती यांच्यासाठी मोफत ऑनलाइन वधू वर माहिती जगातील सर्व गुरव बांधवांना या वेबसाईट मार्फत जोडत आहोत. युवा वर्गासाठी लग्न हा मोठा प्रश्न आहे त्या निमित्ताने निःस्वार्थ समाजसेवा करता येईल यासाठी हा छोटासा प्रयत्न चालू आहे. युवा वर्गासाठी नौकरी आणि व्यवसाय या करिता हा प्लॅटफॉर्म भविष्यात एक संपर्क साधन होईल. वेबसाइट वर दिलेल्या Register फॉर्म मध्ये आपण वर किंवा वधू यांची माहिती भरून वधू वर यांचे प्रोफाइल तयार करू शकता.

  • जय सद्गुरू वरील सर्व वधू वर माहिती फ्री मध्ये
  • फसवणूक रोखण्यासाठी Manually प्रोफाइल Checking
  • फ्री मध्ये प्रोफाइल to प्रोफाइल मेसेज फीचर
  • फ्री मध्ये नोकरी ची जाहिरात प्रोफाइल नॉटिफिकेशन मध्ये
  • फ्री मध्ये ईमेल आणि WhatsApp Support
  • फ्री मध्ये Verified  प्रोफाइल्स सोबत जोडने