जय सद्गुरू गुरव वधू वर ग्रुप
WhatsApp ग्रुप जॉइन करा
प्रोफाईल कसे बनवायचे?
जय सद्गुरू गुरव वधू वर ग्रुप बद्दल माहिती
वरील मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मारुती महादेव क्षिरसागर (गुरव) आणि संचालक श्री. बालाजी बाबुराव आलमले, श्री. आंबादास अशोक क्षिरसागर, श्री. औदुंबर (दादा) एकनाथ गुरव, कु. पुनम नागनाथ गुरव, सौ. नलिनी आनंतराव पुजारी, खराडी, पुणे, सौ. वैशाली संजय कटफळकर, सौ. शामला आरुण बारभाई, सौ. छाया अमर मोकाशी, श्रीमती. विजया अनिल चाबूकस्वार यांनी सर्व गुरव समाजातील युवा युवती यांच्यासाठी मोफत ऑनलाइन वधू वर माहिती जगातील सर्व गुरव बांधवांना या वेबसाईट मार्फत जोडत आहोत. युवा वर्गासाठी लग्न हा मोठा प्रश्न आहे त्या निमित्ताने निःस्वार्थ समाजसेवा करता येईल यासाठी हा छोटासा प्रयत्न चालू आहे. युवा वर्गासाठी नौकरी आणि व्यवसाय या करिता हा प्लॅटफॉर्म भविष्यात एक संपर्क साधन होईल. वरील दिलेल्या रजिस्टर फॉर्म मध्ये आपण वर किंवा वधू यांचे प्रोफाइल तयार करू शकतात आणि मोफत वधू वर माहिती तसेच नोकरीची माहिती मोफत मिळवू शकता. तसेच तुम्हाला व्हॉट्सॲप ला जॉइन करण्याकरिता लिंक मिळेल त्या लिंक मार्फत व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा.
जय गुरव….!
संपर्क माध्यम
संस्थापक अध्यक्ष
- श्री. मारुती महादेव क्षिरसागर, थेऊरफाटा, कुंजीरवाडी, पुणे
संचालक
- श्री. बालाजी बाबुराव आलमले, शिरूर, पुणे
- श्री. आंबादास अशोक क्षिरसागर, ढवळस, कुर्डूवाडी
- कु. पुनम नागनाथ गुरव, चौफुला
- सौ. नलिनी आनंतराव पुजारी, खराडी, पुणे
- श्री. औदुंबर (दादा) एकनाथ गुरव, माळशिरस, अकलूज
- सौ. वैशाली संजय कटफळकर (गुरव समाज महिला मंडळ अध्यक्ष, जेजूरी)
- सौ. शामला आरुण बारभाई, जेजूरी
- श्रीमती. विजया अनिल चाबूकस्वार, नाशिक